पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्याच्या हवेली अध्यक्ष पदी सागर पाचारणे यांची व पुणे जिल्हाध्यक्ष पदी निखिल येवले यांची निवड करण्यात आली.
संस्थापक, प्रदेशाध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
© Copyright Batmikhaas.com. All Rights Reserved | Development by Amral Infotech Pvt Ltd