सचिन…. हे नाव घेतले कि, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर ! भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. भारताच्या प्रत्येक गल्ली बोळ्यात आपल्याला असे अनेक महत्वाकांक्षी सचिन दिसून येतील, कि ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकले आहे.
![‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…](http://batmikhaas.com/wp-content/uploads/2018/12/‘मी-पण-सचिन’-१-फेब्रुवारीला-मोठ्या-पडद्यावर….jpg)