लोकसभेच्या निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल,
पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने
पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार साहेब, क्राईम चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उंडे साहेब, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे साहेब, भोसरीपोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवताडे साहेब, तात्या तापकीर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संस्थापक, प्रदेशाध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, निखिल येवले, सागर पाचार्णे, अमेय देशपांडे, विकास भुजबळ, सतिष अनभूले, पियुष घाटोळे, रविंद्र पानसरे आदि उपस्थित होते.