मा. श्रीरंगआप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी युवा सेनेच्या वतीने पिंपरी विधानसभेतील चहा साठी प्रसिद्ध असलेल्या अशोका हाॅटेल, जायका चहा, येवले चहा, सायबा चहा, माऊली चहा अशा नामांकीत ठीकाणी नागरीकांशी संवाद साधून मतदारांना आपले उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आव्हान केले.
या प्रसंगी युवतीसेना अधिकारी प्रतिक्षा ताई घुले, पिंपरी विधानसभा संघटक निलेश हाके, युवासेना विभाग अधिकारी रविभाऊ नगरकर, सनी कड, अजय पिल्ले, गोरख मामा मेमाने.