मा. श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी युवा सेनेच्या वतीने पिंपरी सेंट्रल मॉल, स्टार बाझार, मेगा मार्ट मॉल, बिग बाझार, मेक डोनल्डस्, विजय सेल्स, रिलायन्स मार्ट या ठीकाणी आलेल्या नागरीकांशी संवाद साधून मतदारांना आपले उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आव्हान केले.
या प्रसंगी युवतीसेना अधिकारी प्रतिक्षा ताई घुले, पिंपरी विधानसभा संघटक निलेश हाके, युवासेना विभाग अधिकारी रविभाऊ नगरकर, सनी कड, अजय पिल्ले, गोरख मामा मेमाने उपस्थित होते.