संस्थापक/अध्यक्ष – श्री गजाननभाऊ चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली, आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्ताने पिंपरी पोलीस स्टेशन येथे महिला पोलिस यांना भेटवस्तू देऊन सक्तकार केला. या वेळी भोसरी, चिंचवड आणि पिंपरी पोलीस स्टेशन ला भेट दिली.
या वेळी संस्थापक/अध्यक्ष – गजाननभाऊ चिंचवडे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष- सागर पाचर्णे, शिरूर लोकसभा अध्यक्ष- निखिल येवले, मुंबई युवा उपाध्यक्ष- हेमंत दुरफे, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष – सागर पुंडे, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष- विशाल शर्मा सभासद – विकास भुजबळ उपस्थित होते.