महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना देशातील सेलिब्रिटींनी कशा शुभेच्छा दिल्या होत्या व त्यांच्या महानतेचा परिचय करून दिला होता याचा बातमी खासने संकलित केलेला व्हिडीओ आम्ही खास आपणास आजच्या जयंती निमित्त देत आहोत.
या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन, जितेंद्र , माधुरी दिक्षित, आमीर खान, शबाना आझमी व बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ व्हिडीओचे संकलन केले आहे. आपणास ते नक्की आवडेल.