गेली कित्येक दिवस कै. मीनाताई बाळासाहेब ठाकरे शाळेला जाणाऱ्या अंडरपास बोगद्यात लाइट नव्हती. युवासेना पिंपरी विधानसभा आणि आशीर्वाद महिला संघाच्या सौ. शीला जाधव ह्यांनी विदयुत विभाग ला लाइट बसविण्याची मागणी केली होती. मागणी मुळे त्वरित विदयुत विभागने तात्काळ दखल घेऊन फुगेवाडी शाळेला जाणाऱ्या अंडरपास बोगद्यात लाइट चे काम पूर्ण केले.