कोरोना वायरसचा संसर्ग पुण्यात वाढत चालला असल्याच्या निमित्ताने पिंपरी युवासेनेतर्फे दापोडी –फुगेवाडी मधील सफाई कामगारांना मास्कचे वाटप आज करण्यात आले.
यावेळी कैलास लांडे, अंकुश जाधव, गोरख नेटके, विनोद लोहिरे, अविनाश जाधव, रोहित गोरे, ज्ञानेश्वर मते, अविनाश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन युवासेना विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचतगटाच्या शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ काची यांनी केले होते.