पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयोजित महापौर चषक मध्ये बॉक्सिंग स्पर्धामध्ये घवघवीत यश मिळवल्या बद्दल पिंपरी युवासेने तर्फे फुगेवाडी शाळेतील विध्यार्थींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पिंपरीयुवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, मुख्यधापिका पानसरे, भारती पवार, ल. र. माने, एस. बी. भालेराव, एच. आर. माने, बॉक्सिंग प्रशिक्षक, राहुल धोत्रे, ए. बहारे, चिंचपा निंगडोळे, मनोज काची, अजिंक्य फ़ुगे, उपस्थित होते.