कोविड १९ च्या प्रसारामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार शहर युवा सेनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात
५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
खासदार श्रीरंग बारणे, मा.आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे,मा.नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रतिक्षा घुले, नंदु कदम, संजय यादव,राजेश वाबळे,भाविक देशमुख,नितीन घोलप ,रवि कजानिया,अविनाश चौधरी,चेतन ननावरे,माऊली जगताप,भोला पाटील,मनोहर कानडे,विशाल चव्हाण,निलेश हाके, पुरुषोत्तम वायकर,अमित फलके,हरप्रित सिंग,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिबीराचे आयोजन श्री.अभिजीत गोफण,मा.नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केले.