शिवसेना पक्षच्या ५३वर्धापन दिना निम्मित युवा सेना पिंपरी विधानसभा च्या वतीने दापोडी येथील स्वामी विवेकानंद शाळेत ५३गरजू विद्यार्थ्यां ना वही वाटप व पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ५३रोपांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला युवती सेना अधिकारी प्रतिक्षा ताई घुले, विभाग संघटक निलेश हाके, दक्षता समिती सदस्य रवि कोवे, ॲड. अजित बोराडे, सनी कड, राहुल राठोड, रवी नगरकर, ओंकार जगदाळे आदी उपस्थित होते.