आंदर मावळातील दुर्दम्य परिसर असलेल्या कुसवली गावातील सहारा वृध्दाश्रमास प्रथमोपचार पेटी,सर्व आजारांवरील गोळया-औषधे आज (सोमवारी)प्रदान करण्यात आली. मधुकर बच्चे युवा मंच, चैतन्य मेडिको,आणि पिं... Read more
( विजय जगताप) गेल्या चार दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहराचे संपूर्ण राजकारण विश्व व महापालिका वर्तुळ हादरवून टाकलेल्या ॲन्टीकरप्शनच्या धाडीमुळे व पाच जणांच्या अटकेमुळे शहर भाजपचा गाडा हाकणारे... Read more
अनाथ व निराधारांसाठी आंदर मावळातील कुसवली येथे उभारण्यात आलेल्या सहारा वृध्दाश्रमाचे उदघाटन व ध्वजारोहण आमदार सुनिल शेळके यांचे बंधू व उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. मावळ पं... Read more
येथील सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचा वतीने रोजी पद्मश्री डॉ.रंगनाथन यांच्या जयंती निमित्त कोरोना योध्दा व एमपीएससी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला.* कार्यक्रमाचे... Read more
कोकण येथील पोलादपूर तालुक्यातील कणगुळे गाव सवाद ग्रामपंचायत या ठिकाणी ८० घरे व जवळपास ४०० लोकसंख्या असणाऱ्या गावात पिंपरी चिंचवड शहरामधून वैयक्तिक व लोकसहभागातून जमा झालेली पुरग्रस्त मदत मधु... Read more
( विजय जगताप) मुंबई पोलीस व त्यांच्या कुटूंबियांच्या वतीने सहारा वृध्दाश्रमास आर्थिक मदत तसेच आरोग्यविषयक साहित्य काल प्रदान करण्यात आले. पोलिसांनाही माणूसकी आहे, संवेदना आहेत व त्यांनाही मद... Read more
राज्यातील कोरोनाचे सावट लक्षात घेऊन पिंपळे सौदागर येथील काटे परिवाराने अनावश्यक खर्च टाळून लग्नसमारंभादिवशी महापालिकेच्या आरोग्य विभागास ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपास... Read more
पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरात आज ‘एक घास मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात आला. आमदार व महाराष्ट्र महिला काँग्रेस च्या प्रभारी म... Read more
सांगवी येथील निवृत्त प्राध्यापक नंदकुमार जाधव यांनी आज मावळमधील सहारा वृध्दाश्रमास साडेपाच हजार रूपयांची मदत देऊन आपला वाढदिवस साजरा केला. आंदर मावळमध्ये अनाथ व निराधारांसाठी असलेल्या सहारा... Read more
चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.. या वेळी आम आदमी पार्टीचे वैजनाथ शिरसाट यांनी महाराजांबद्दल बोलताना सांगित... Read more