या वेबसाईट वर पिंपरी विधानसभेतील सर्व नागरिक त्यांच्या, पिंपरी महानगरपालिकांच्या, तहसील कार्यलय, अन्नधान्य कार्यलय, महावितरण सर्व राज्य सरकारी, केंद्र सरकारी कामाच्या तक्रार करू शकतात. ह्याचा पाठपुरवठा युवासेना पिंपरी तर्फे करून त्यांच्या तक्रारी चे निवारण करण्यात येईल.
यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, युवासेना विस्तारक वैभव थोरात, जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना गटनेते राहुल कालाटे, शिवभक्त अनिकेत घुले, उर्मिला ताई काळभोर, जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक भोंडवे, अनिता ताई तुतारे, जिल्हा समन्वयक रुपेश कदम, समन्वयक रोमी संधु, युवासेना पिंपरी विधानसभा सेनाधिकारी अभिजीत गोफण, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष नितीन घोलप, उपविभाग संघटक सनी कड, राहुल पलांडे, शहर संघटिका वैशाली कुलथे, विभागसंघटिका भाग्यश्री म्हस्के, उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, दक्षता समिती सदस्य रवि कोवे, ओंकार जगदाळे, सोन्या लांडे दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड युवतीसेना अध्यक्ष प्रतिक्षाताई घुले, युवासेना विभागप्रमुख निलेश हाके यांनी केले.