संत तुकाराम नगर येथील सखुबाई नथु रानवडे ( वय ९१) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्यामागे पाच मुलगे , तीन मुली, सुना, नातवंडे, परतंडवे असा मोठा परिवार आहे. मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष ॲड लक्ष्मण रानवडे हे त्यांचे पुत्र होत.
येत्या २१ सप्टेंबर रोजी चिंचवड येथील मोरया गोसावी घाटावर सकाळी आठ वाजता दशक्रिया विधी होणार असून खेड तालुक्यातील प्रसिध्द प्रवचनकार व प्रबोधनकार शशिकांत महाराज राऊत यांचे प्रवचन होणार आहे.