युवासेना नेते अजिंक्य रामभाऊ उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी युवा सेनेच्या वतीने फुगेवाडी दापोडी मधील गुणवंत विदयार्थी सत्कार व गरीब विदयार्थींना वह्या वाटप करण्यात आला.
शिवसेना जिल्हा संघटिका सौ. सुलभाताई उबाळे, रवीभाऊ कांबळे, अविनाश जाधव, महेश बोधले, सागर गायकवाड, दीपक साळवे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना पिंपरी विभाग संघटक निलेश हाके यांनी केले .