पिंपरीचे माजी आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसानिमित्त
युवा सेनेच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव,व सामाजिक भान लक्षात घेऊन
मास्कचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन युवा सेनेचे अभिजीत गोफण यांनी केले.
यावेळी हरप्रित सिंग,विभाग प्रमुख अनिल पारचा, प्रंशात तायडे,राहुल पलांडे,अंनत लोणकर,
स्वप्निल सुर्यवंशी,रवि कजानिया,वैभव चाबुकस्वार,सचिन नाडार,आकाश भोसले,दिपक गोरे,प्रतिक तिकोने,रोहन गोडसे,मुकेश पटियाल, साहिल ईनामदार, ऋषीकेश शेबंडकर आदी
उपस्थित होते.