महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या निम्मित फुगेवाडी -दापोडीतील 60 गरजू लोकांना शिधा वाटप करण्यात आले. तसेच दापोडी येथील स्वामी विवेकानंद शाळेतील तील 60 गरीब व गरजू विध्यार्थीना वही वाटप करण्यात आले. ह्यावेळेस प्रभाकर हिंगे, महेश बोधले, बालाजी गायकवाड, अवीराज जाधव, रोहित गोरे, शैलेश हाके, शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमचे आयोजन पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.