(विजय जगताप )
कोरोनामुळे झालेले नुकसान व सर्वच क्षेत्रात झालेली भाववाढ यामुळे ससून असोसिएशनने देखील केलेल्या दरवाढीबद्दल सोशल मिडियात आज सलूनवाल्यांवर तरूणाईने जोरदार आगपाखड केली.
राज्य सलून असोसिएशनने कटींगसाठी दोनशे तर दाढीसाठी शंभर रूपये करण्याचा निर्णय घेतल्याने अनुक्रमे सत्तर रूपये आणि तीस रूपयांवरून झालेली ही अक्राळ विक्राळ वाढ नागरिकांना पसंत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कटिंग करणे हि न चूकणारी बाब असल्याने व त्यातही झालेली ही भरमसाठ वाढ न पटणारी असल्याच्याच प्रतिक्रिया झळकल्या आहेत.आता पाहू या आपण लोकांनी काय काय मते व्यक्त केली आहेत ते…