भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड. हर महिला काॅग्रेसच्या अध्यक्षा गिरिजा कुदळे यांनी रक्तदान करून श्रध्दांजली वाहिली.
कोरोना साथीच्या संसर्गामध्ये रक्त तुटवडा भासत असल्याने जनतेची सेवा या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला अनुसरून कुदळे यांनी आज पिंपरी चिंचवड येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण शासकीय रुग्णालयमध्ये जाऊन रक्तदान केले.