फुगेवाडी कै. मीनाताई बाळासाहेब ठाकरे परिसरात परप्रांतीय मजूर वास्तवयास आहे.लॉकडाउन मुळे त्यांचे काम थांबले गेले आहे. आणि ज्या ठेकेदार पशी ते काम करत आहे. तो सध्या त्यांच्या संपर्कच्या बाहेर आहे. त्या कुटुंबाना उपासमारीची वेळ आली होती परंतु पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला बचतगटाकडून त्या कुटुंबीयाना अन्नधान्य वाटप करण्यात आले. ह्यावेळेस पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, सौ. शीलामामी जाधव, सुभाष गायकवाड उपस्थित होते.