पिंपरी विधानसभेतुन खासदार श्री. श्रीरंग बारणे यांना ४१००० ची आघाडी दिल्या बद्दल पिंपरी चिंचवड शहर शिवसेना व युवासेना पिंपरी विधानसभा यांच्या तर्फे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शहर प्रमुख योगेश बाबर, पिंपरी शहर संघटक रोमी संधु, पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, उपविभाग संघटक सनी कड आदी उपस्थित होते.