मा.श्रीरंगआप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी युवा सेनेच्या वतीने दापोडी ते निगडी ,निगडी ते दापोडी PMPML बसने प्रवास करत प्रवाश्यांशी संवाद साधून मतदारांना आपले उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आव्हान केले.
या प्रसंगी युवतीसेना अधिकारी प्रतिक्षा ताई घुले ,पिंपरी विधानसभा संघटक निलेश हाके , युवासेना विभाग अधिकारी ओंकार जगदाळे , सनी कड ,अजय पिल्ले ,गोरख मामा मेमाने.