आगामी महापालिका निवडणूकांच्या कात टाकलेल्या शहर शिवसेनेने पक्षांतर्गत निवड व नियुक्ती करण्याच्या कामास वेग घेतला आहे.
त्यानुसार युवा सेना शहर प्रमुखपदी विश्वजीत श्रीरंग बारणे यांची
तर पिंपरी चिंचवड युवा सेना चिटणीस पदी अभिजीत हरीदास गोफण याची निवड करण्यात आली.
तसेच शहर समन्वयकपदी रुपेश कदम उपशहरप्रमुख पदी योगेश वाडकर, राजेंद्र तरस,
पिंपरी विधानसभा प्रमुख पदी-निलेश हाके, चिंचवड विधानसभा प्रमुख- माऊली जगताप यांची निवड करण्यात आल