गूगल (Google)ने लिस्ट काढली आहे, ज्यात सांगण्यात आले आहे की भारतात कोणाला सर्वात जास्त सर्च (10 Most Searched Celebrities In 2018) करण्यात आले आहे. या लिस्टमध्ये बरेच असे लोक आहे जे या वर्षी टॉप ट्रेडमध्ये आहे. या लिस्टमध्ये प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier)आणि सपना चौधरी (Sapna Choudhary)ने सर्व दिग्गजांना मागे सोडले आहे. प्रिया प्रकाश वारियर ने जेथे डोळा मारून लोकांचे मन जिंकले तसेच सपना चौधरीचा डांस बघण्यासाठी गूगलवर सर्च करण्यात आले. त्यांनी सलमान खान (Salman Khan) आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)सारख्या स्टार्सला मागे सोडले आहे.