भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याच्या निमित्ताने चिंचवड आणि पिंपरीतील ६५ जणांनी नागपूर येथे शुक्रवारी जाऊन त्यांची सांत्वन पर भेट घेतली.
शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा यामध्ये समावेश होता. प्रदेश सदस्य श्री.संतोषजी कलाटे, श्री.सदाशिवजी खाडे, श्री.मोरेश्वर शेडगे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.नामदेवजी ढाके, श्री.संजय मांगोडेकर, श्री.अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.राजाभाऊ दुर्गे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.जवाहर ढोरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.काळूराम बारणे, भाजपा नेते श्री.सचिनजी साठे, ओबीसी मोर्चा जिल्हा संयोजक श्री.राजेंद्र राजापुरे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री.तुषार हिंगे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.काळुराम नढे, मा.उपमहापौर श्री.केशव घोळवे, मंडल अध्यक्ष श्री.सोमनाथ भोंडवे, श्री.प्रसाद कस्पटे,श्री.संदिप नखाते, मा.नगरसेवक श्री.राजेंद्र गावडे, श्री.सुरेश भोईर, श्री.संदिप कस्पटे, श्री.संदीप वाघेरे, श्री.अभिषेक बारणे, श्री.शैलेंद्र मोरे, श्री.हर्षल ढोरे, श्री.अंबरनाथ कांबळे, श्री.संतोष कांबळे, श्री.बाबासाहेब त्रिभुवन, श्री.सागर अंघोळकर, श्री. प्रमोद ताम्हणकर, मा.शिक्षण मंडळ सभापती श्री.चेतन भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते श्री.नरेशआप्पा खुळे, श्री.विलास पाडळे, श्री.शेखर चिंचवडे, श्री.दीपक भोंडवे, श्री.गणेश नखाते, श्री.संजय भिसे, श्री.रमेश काळे, श्री.राहुल जवळकर, श्री.गणेश कस्पटे, श्री.नवनाथ ढवळे, श्री.जaयदीप माने, श्री.नितीन इंगवले, श्री.विजय गावडे,श्री.सखाराम रेडेकर, श्री.अमरसिंग आदियाल सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा श्री.सनी बारणे, युवा मोर्चा संयोजक चिंचवड विधानसभा श्री.योगेश चिंचवडे,मा.स्वीकृत सदस्य श्री.विठ्ठल भोईर, श्री.विनोद तापकीर, श्री.देविदास पाटील, श्री.देविदास तांबे, श्री.गोपाळ माळेकर, श्री.बिभीषण चौधरी, श्री.संदीप गाडे, जिल्हा चिटणीस श्री.मधुकर बच्चे, श्री.हिरेन सोनवणे, श्री.संकेत चोंधे, संजय गांधी निराधार योजनेचे श्री.नरेंद्र माने, श्री.संजय मराठे, आरपीआय शहराध्यक्ष श्री.कुणाल वाव्हाळकर, कु.संकेत कुटे आदी उपस्थित होते.समावेश होता. (गुरुवारी ता ४ ) विमानाने सर्वजण नागपूरला पोहोचले, शुक्रवारी दुपारी बावनकुळे कुटुंबियांची भेट झाल्यानंतर व श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्याच रात्री विमानाने सर्वजण पिंपरी चिंचवडला माघारी परतले.